"आम्ही शिमला मनाली ची टूर अल्फोन्सो हॉलीडेस मधून बुक केली होती . खूपच सुंदर माहिती सुरुवातीपासून त्यांनी दिली. सर्व ठिकाणी छान सुंदर हॉटेल,छान जेवण , गाडी ची सोय पण खूप उत्तम होती. सगळे पाहता खूप छान , मस्त, आनंददायी सहल आमची झाली त्या साठी Mr. दुर्वास सरांचे आभार ."